Join us

आमीर ‘दंगल’मध्ये खलनायक

By admin | Updated: July 13, 2015 02:23 IST

आमीर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दंगल’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी आॅडिशन्स घेतले जात होते. चर्चा अशी होती की

आमीर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘दंगल’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी आॅडिशन्स घेतले जात होते. चर्चा अशी होती की, या भूमिकेसाठी फ्रेश चेहरा हवा आहे. या रोलसाठी विक्रम सिंह यांची निवड झाली आहे. ‘हीरोपंती’मध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. विक्रमसोबत चर्चा सुरू आहे. या भूमिकेसाठी असा नायक हवा आहे की त्याला हरियाणाची भाषा येत असेल. अद्याप अधिकृत नावाची घोषणा होणे बाकी आहे. सध्या तरी आमीर आणि विक्रम यांच्याच नावांची चर्चा आहे.