ग्लॅमरस क्रिती सॅनन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-05T11:35:05+5:302018-06-27T19:48:13+5:30

क्रिती सॅननने हिरोपंती या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने आजवर रावत, दिलवाले, बरेली की बर्फी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.