‘सिम्रन’चा क्यूट अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
अभिनेत्री कंगना रणौत ही आगामी ‘सिम्रन’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. नुकतेच मुंबईत एका झालेल्या इव्हेंटवेळी कंगना सिम्रनच्या गेटअपमध्ये आली होती. तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता.
‘सिम्रन’चा क्यूट अंदाज!
अभिनेत्री कंगना रणौत ही आगामी ‘सिम्रन’ चित्रपटासाठी शूटिंग करते आहे. नुकतेच मुंबईत एका झालेल्या इव्हेंटवेळी कंगना सिम्रनच्या गेटअपमध्ये आली होती. तेव्हा तिचा अंदाज खुपच क्यूट होता.‘कंगनाची अदाच निराळी’ असे आपण या फोटोकडे पाहून नक्कीच म्हणू शकतो. चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबत तिने यावेळी फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. कंगनाला फोटोसेशन करायला बेहद आवडते, हे या फोटोवरून लक्षात येते. इव्हेंटवेळी तिला भेटायला आलेल्या चाहत्यांना तिने हॅलो केले. कंगनाचा हा स्टायलिश अंदाज कुणालाही भुरळ पाडेल असाच होता.