Join us

वयाच्या ४९व्या वर्षी इतकी हॉट दिसते सलमान खानची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री भलेही पडद्यापासून जरी चार हात लांब असली तरी, तिची लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस अंदाजामुळे ती सातत्याने चर्चेत असते. सिल्वर स्क्रीनवर नाही, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती आपल्या ब्यूटीनेसमुळे नेहमीच सेन्सेशन बनत आहे. इंटरनेटवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असणारी भाग्यश्री वयाच्या ४९व्या वर्षीही जबरदस्त हॉट आहे. ती शेअर करीत असलेल्या फोटोवरून याचा खुलासा होतो.

बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री भलेही पडद्यापासून जरी चार हात लांब असली तरी, तिची लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस अंदाजामुळे ती सातत्याने चर्चेत असते. सिल्वर स्क्रीनवर नाही, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती आपल्या ब्यूटीनेसमुळे नेहमीच सेन्सेशन बनत आहे. इंटरनेटवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असणारी भाग्यश्री वयाच्या ४९व्या वर्षीही जबरदस्त हॉट आहे. ती शेअर करीत असलेल्या फोटोवरून याचा खुलासा होतो. सध्या भाग्यश्री ग्रीस येथे असून, आपल्या मैत्रिणींसोबत चील करताना दिसत आहे. ग्रीस हॉलिडेजचे नुकतेच तिने काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यामध्ये तिचा हॉट अंदाज स्पष्टपणे दिसून येतो.वयाच्या ४९व्या वर्षी इतकी हॉट दिसते सलमान खानची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो!वयाच्या ४९व्या वर्षी इतकी हॉट दिसते सलमान खानची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो!वयाच्या ४९व्या वर्षी इतकी हॉट दिसते सलमान खानची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो!वयाच्या ४९व्या वर्षी इतकी हॉट दिसते सलमान खानची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो!वयाच्या ४९व्या वर्षी इतकी हॉट दिसते सलमान खानची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो!