Join us

ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST

बॉलिवूडमधून फक्त अभिनेत्री प्रियांका चोप्रालाच ब्रिटनच्या शाही विवाहाचे निमंत्रण मिळाले असून, सध्या ती या ऐतिहासिक विवाहाची साक्षीदार होताना दिसत आहे. सध्या प्रियांकाचे काही फोटोज् सोशल मीडियावर झळकत असून, त्यामध्ये तिचा शाही अंदाज बघण्यासारखा आहे. प्रियांकाने लाइट पर्पल रंगाचा लॉन्ग कोट परिधान केला असून डोक्यावर एक सुंदर कॅप घातलेली आहे. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. पाहा तिचे फोटो!

बॉलिवूडमधून फक्त अभिनेत्री प्रियांका चोप्रालाच ब्रिटनच्या शाही विवाहाचे निमंत्रण मिळाले असून, सध्या ती या ऐतिहासिक विवाहाची साक्षीदार होताना दिसत आहे. सध्या प्रियांकाचे काही फोटोज् सोशल मीडियावर झळकत असून, त्यामध्ये तिचा शाही अंदाज बघण्यासारखा आहे. प्रियांकाने लाइट पर्पल रंगाचा लॉन्ग कोट परिधान केला असून डोक्यावर एक सुंदर कॅप घातलेली आहे. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. पाहा तिचे फोटो!ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!ब्रिटनच्या शाही विवाहात दिसला प्रियांकाचा शाही अंदाज, पाहा फोटो!