प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-26T12:28:38+5:302018-06-27T20:21:14+5:30

‘बेवॉच’ या चित्रपटाच्या माध्यमातून देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये प्रथमच काम करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने नुकतीच पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी तिचा हॉट अंदाज फोटोग्राफर्सनी कैद केला.