‘ट्यूबलाईट’ साँग लाँचिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
अलीकडेच मुंबईत दिग्दर्शक कबीर खान याच्या आगामी चित्रपट ‘ट्यूबलाईट’ मधील गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी कबीर खान, संगीतकार प्रितम आणि कोरियोग्राफर रेमो डिसूझा हे आले होते.
‘ट्यूबलाईट’ साँग लाँचिंग
अलीकडेच मुंबईत दिग्दर्शक कबीर खान याच्या आगामी चित्रपट ‘ट्यूबलाईट’ मधील गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी कबीर खान, संगीतकार प्रितम आणि कोरियोग्राफर रेमो डिसूझा हे आले होते.लाँचिंग कार्यक्रमावेळी कबीर खान येथे उपस्थित होता. रेमो डिसूझा त्याच्या डॅशिंग लूकमध्ये येथे आला होता. संगीतकार प्रितम हा त्याच्या आगळ्यावेगळ्या लूकमध्ये येथे येऊन फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली. चित्रपटाचे मुळ आधारस्तंभ म्हणजे हे दिग्दर्शक, संगीतकार आणि कोरियोग्राफर. उपस्थित प्रेक्षकांच्या विनंतीमुळे रेमोने एक स्टेप करून दाखवताना अशी धम्माल उडवून दिली. चित्रपटाची संपूर्ण टीमच जमली म्हटल्यावर धम्माल तर होणारच नाही का ? यावेळी स्टेजवर सर्वांनी रेमोसोबत ही डान्सस्टेप केली.