Join us

‘उडान’चा लाँचिंग सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष आणि एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा वाढदिवस होता. केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी सहव्यवस्थापकिय आणि संपादकिय संचालक ऋषी दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मुंबईत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष आणि एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचा वाढदिवस होता. केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी सहव्यवस्थापकिय आणि संपादकिय संचालक ऋषी दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते. ‘उडान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करताना सर्व मान्यवर.‘उडान’च्या या सोहळ्याला अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधतांना अमिताभ बच्चन.नीता अंबानी यांच्यासोबत गप्पाटप्पांचा एक क्षण.दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी या सोहळ्याला उपस्थिती नोंदवली.अनू मलिक हे देखील सपत्नीक हजेरी लावली.शेखर सुमन यांनी या प्रतिष्ष्ठित कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली.