Join us

‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकाचे लाँचिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकाचे लाँचिंग अलीकडेच मुंबईत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी केले. त्यावेळी अर्जुन-श्रद्धाचा अंदाज पाहाण्यासारखा होता.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकाचे लाँचिंग अलीकडेच मुंबईत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी केले. त्यावेळी अर्जुन-श्रद्धाचा अंदाज पाहाण्यासारखा होता.व्हाईट अ‍ॅण्ड ब्लॅक कलरचा शॉर्ट टॉप आणि व्हाईट कलरची शॉर्ट्स घालून श्रद्धा कपूर येथे आली होती. तिने येथे आल्यानंतर लाँचिंग झालेल्या पुस्तकांची पाहणी केली.‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकाचे लाँचिंग करताना लेखक चेतन भगत, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, मोहित सुरी.या लाँचिंग कार्यक्रमावेळी चर्चांमधून गमतीजमती होत होत्या. तेव्हा श्रद्धालाही हसू आवरता आले नाही.पुस्तकाचे लाँचिंग करताना अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर.श्रद्धा कपूरचा हा क्यूट अंदाज कुणाला आवडणार नाही...?गुलाबी रंगाचा टीशर्ट आणि आॅफव्हाईट रंगाचा कोट या ड्रेसिंगमध्ये अर्जुन कपूर किती डॅशिंग दिसतोय पाहिलंत का?