भूमी पेडणकरच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-05-03T11:04:15+5:302018-06-27T19:51:11+5:30

भूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली.