Join us

सलमान खानच्या बहिणींसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसली कॅटरिना कैफ, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST

गेल्या बुधवारी अभिनेत्री कॅटरिना कैफ सुपरस्टार सलमान खानच्या बहिणींसोबत मुंबईमध्ये पार्टी सेलिब्रेट करताना बघावयास मिळाली.

गेल्या बुधवारी अभिनेत्री कॅटरिना कैफ सुपरस्टार सलमान खानच्या बहिणींसोबत मुंबईमध्ये पार्टी सेलिब्रेट करताना बघावयास मिळाली. कॅटरिना याठिकाणी अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मासोबत बघावयास मिळाली.कॅटरिना याठिकाणी अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मासोबत बघावयास मिळाली.कॅटरिना याठिकाणी अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मासोबत बघावयास मिळाली.कॅटरिना याठिकाणी अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मासोबत बघावयास मिळाली.कॅटरिना याठिकाणी अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मासोबत बघावयास मिळाली.कॅटरिना याठिकाणी अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मासोबत बघावयास मिळाली.या गर्लगॅँगसोबत हॉट मलाइका अरोराही उपस्थित होती.त्याचबरोबर आदिती गोवित्रीकर यांच्यासोबत दिसून आली.त्याचबरोबर आदिती गोवित्रीकर यांच्यासोबत दिसून आली.अर्पिता याठिकाणी मुलगा आयुषला घेऊन आली होती.या हॉटेलमध्ये कार्तिक आर्यनही गर्लफ्रेंड डिम्पल शर्मासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी पोहोचला होता.हॉटेलमधून बाहेर पडताना डिम्पल आणि कार्तिक मीडियांच्या कॅमेºयात कैद झाले.हॉटेलमधून बाहेर पडताना डिम्पल आणि कार्तिक मीडियांच्या कॅमेºयात कैद झाले.हॉटेलमधून बाहेर पडताना डिम्पल आणि कार्तिक मीडियांच्या कॅमेºयात कैद झाले.