गॉर्जियस लूकमध्ये बघावयास मिळाली हंसिका मोटवानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-23T09:06:53+5:302018-06-27T19:56:21+5:30

अभिनेत्री हंसिका मोटवानी नुकतीच बांद्रा येथे हटके लूकमध्ये बघावयास मिळाली. यावेळी ती खूपच गॉर्जियस लूकमध्ये दिसत होती. पिंक कपड्यांमध्ये हंसिकाचे रूप खुलून दिसत होते.