‘दोबारा’ चित्रपटातील साँग लाँचिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST
हुमा कुरेशी हिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटातील गाणे नुकतेच मुंबईत लाँच झले. यावेळी साकिब सलीम, रिहा चक्रवर्ती यांची उपस्थिती होती. येथे हुमाची ड्रेसिंग आणि तिच्या स्टायलिश अंदाजाची विशेष चर्चा होती.
‘दोबारा’ चित्रपटातील साँग लाँचिंग!
हुमा कुरेशी हिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटातील गाणे नुकतेच मुंबईत लाँच झले. यावेळी साकिब सलीम, रिहा चक्रवर्ती यांची उपस्थिती होती. येथे हुमाची ड्रेसिंग आणि तिच्या स्टायलिश अंदाजाची विशेष चर्चा होती. साकिब सलीम, रिहा चक्रवर्ती आणि हुमा कुरेशी हे त्रिकुट यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘दोबारा’ चित्रपटाच्या निमित्ताने हे त्रिकुट एकत्र आलेले दिसते आहे. पत्रकार परिषदेत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हुमा अत्यंत खुश होती. हुमाचा स्टायलिश अंदाज हा कुणालाही प्रेमात पाडेल असाच होता. साकिब सलीमसोबतचा हुमाचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाकडून तिच्या खुप अपेक्षा आहेत.