एकता कपूरच्या बर्थडे बॅशचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-09T07:48:37+5:302018-06-27T19:48:02+5:30

एकता कपूरने तिचा वाढदिवस तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत नुकताच साजरा केला. पाहा तिच्या बर्थडे बॅशचे फोटो...