Join us

सेलिब्रेशन टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

संजय दत्त याचा आगामी ‘भूमी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पत्नी मान्यता दत्त, शेखर सुमन, आदिती राव हैदरी आदींनी हजेरी लावली.

संजय दत्त याचा आगामी ‘भूमी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पत्नी मान्यता दत्त, शेखर सुमन, आदिती राव हैदरी आदींनी हजेरी लावली.या पार्टीत पत्नी मान्यता दत्तसोबत संजूबाबा अत्यंत खुश होता.चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह संजूबाबा.शेखर सुमनने याठिकाणी हजेरी लावली होती.आदिती राव हैदरी हिचा हटके लुक सर्वांचे लक्ष आकर्षून घेत होता.भूमीच्या चित्रीकरणाने आनंदित असलेल्या संजय दत्तने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.संजय दत्त आणि शेखर सुमन यांनी एकमेकांना पाहिल्यानंतर असा आनंद व्यक्त केला.शेखर सुमनने गमतीत आदितीला हा पुष्पगुच्छ देऊन खुश केले.