रेस ३ च्या प्रिमियरला पोहोचले बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:47 IST2018-06-13T04:36:07+5:302018-06-27T19:47:47+5:30

रेस ३ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. पाहा या प्रिमियरचे फोटो...