ओमेर्टा या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-05-02T08:38:41+5:302018-06-27T19:51:24+5:30

ओमेर्टा या चित्रपटाचे स्क्रिनिंग नुकतेच मुंबईत झाले. या स्क्रिनिंगला या चित्रपटाच्या स्टारकास्ट सोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते.