अनिता हंसनंदानीला भटकंतीची आवड,अशी आहे Insta वर तिची Travel Diary

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-22T11:14:52+5:302018-06-27T19:49:00+5:30

कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळतालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात.'नागिन 3'मध्ये झळकणार अनिता हंसनंदानीनेही शूटिंगमधून वेळा काढताच पती रोहित रेड्डीसह वेगवेगळ्यात देशातील नयनरम्य स्थळांना भेट देत असते.पाहुयात अनिताची Travel Diary