n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रोशनची भूमिका सध्या दिलखूश रिपोर्टर साकारत आहे. रोशन पती-पत्नीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. तिच्याआधी ही भूमिका जेनिफर मिस्त्री बनसिवाल साकारत होती. गरोदर असल्याने जेनिफरने ही मालिका सोडली होती. त्यामुळे गेली दोन वर्षं दिलखूश रोशनची भूमिका साकारत आहे. जेनिफरच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता दिलखूश तिच्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडत आहे आणि या मालिकेत ओरिजनल रोशन परतत आहे. जेनिफरने या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवातदेखील केली आहे.
Web Title: Exclusive: Original illuminating backlash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.