रणबीरला हे काय झाले??
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 22:10 IST2016-05-30T16:40:09+5:302016-05-30T22:10:57+5:30
‘जग्गा जासूस’च्या सेटवर अलीकडे एक अजब प्रकार पाहायला मिळाला. होय..रणबीर कपूरने चक्क किस केले. थांबा..थांबा...कॅटरिनाला नाही. तर कोरिओग्राफर आॅगस्टस ...

रणबीरला हे काय झाले??
‘ ग्गा जासूस’च्या सेटवर अलीकडे एक अजब प्रकार पाहायला मिळाला. होय..रणबीर कपूरने चक्क किस केले. थांबा..थांबा...कॅटरिनाला नाही. तर कोरिओग्राफर आॅगस्टस परेरा याला. होय, रणबीरने आॅगस्टसच्या गालावर किस केले आणि सगळेच अवाक् झाले. हा क्षण कॅमेºयातही कैद झाला आणि आॅगस्टसने हे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोखाली आॅगस्टसने ‘ब्रोमान्स’ असे लिहिले . या फोटोत रणबीरचे डोळे तर बंद आहेत पण आॅगस्टस कॅमेºयाकडे पाहून हसतो आहे. यापूर्वी बिपाशा व करणसिंह ग्रोवर यांच्या रिसेप्शनमध्ये रणबीर हार्ट शेप इशारा करताना दिसला होता. यानंतर बºयाच दिवसांनी रणबीर अशा कूल अंदाजात दिसला आहे. कारण यापूर्वी रणबीरच्या कामापेक्षा त्याचे वादच अधिक गाजले. मग ते पत्रकारांशी हमरीतुमरी असो वा मीडियाचा कॅमेरा हिसकावणे असो..
![]()