Sridevi Celebrates Kabhi Yaadon Mein with Divya Khosla Kumar"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:14 IST
दिव्या खोसला कुमारचा नवा म्युझिक व्हिडीओ लाँच करण्यात आला. 'कभी यादों में' असे या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे. या लाँचिंग सोहळ्याला श्रीदेवी ही हजर होती.
Sridevi Celebrates Kabhi Yaadon Mein with Divya Khosla Kumar
दिव्या खोसला कुमारचा नवा म्युझिक व्हिडीओ लाँच करण्यात आला. 'कभी यादों में' असे या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे. या लाँचिंग सोहळ्याला श्रीदेवी ही हजर होती. 'कभी यादों में' हे गाणे श्रीदेवीच्या मनाला स्पर्शनू गेल्याचे ती यावेळी म्हणाली. आई- मुलाच्या नात्यावर या व्हिडीओतून भाष्य करण्यात आले आहे. या व्हिडीओतील गाण्याला अरजीत सिंग आणि पलक मुच्छल आवाज दिला आहे. दिव्या खोसला कुमार या प्रसंगी व्हाइट रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. श्रीदेवी यावेळी ट्रेडिंशन लूकमध्ये दिसली.