पाहा, समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या हनीमूनचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-26T06:08:28+5:302018-06-27T20:07:27+5:30

समंथा रूथ प्रभू आणि दक्षिणेचा सुपरस्थार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो तुम्ही बघितले आहेतच. सध्या समंथा व नागा दोघेही हनीमून साजरे करत आहेत आणि नवदांम्पत्यांच्या हनीमूनचे फोटोही लाजवाब आहेत. या फोटोंवर एक नजर...

See, photos of Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya Honeymoon! | पाहा, समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या हनीमूनचे फोटो!

पाहा, समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या हनीमूनचे फोटो!

ंथा रूथ प्रभू आणि दक्षिणेचा सुपरस्थार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो तुम्ही बघितले आहेतच. सध्या समंथा व नागा दोघेही हनीमून साजरे करत आहेत आणि नवदांम्पत्यांच्या हनीमूनचे फोटोही लाजवाब आहेत. या फोटोंवर एक नजर...
समंथा व नागा दोघेही या हनीमून ट्रीपवर धम्माल एन्जॉय करताहेत. वेगवेगळ्या पक्वानांवर ताव मारताहेत. हा एक फोटो त्याचाच पुरावा.

Web Title: See, photos of Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya Honeymoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.