Join us

Filmy Stories

Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Koffee With Karan 8: Katrina Kaif calls husband Vicky Kaushal by name, reveals actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा

Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी शोमध्ये कियारा आडवाणी आणि विकी कौशल हजेरी लावणार आहेत. ...

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | janhvi kapoor spotted at mahakal temple ujjain with shikhar pahariya video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल

जान्हवी शिखर पहाडियाबरोबर उज्जैन येथील महाकालच्या दर्शनाला गेली होती. तेथील मंदिरातील जान्हवीचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

परिणीती चोप्राने 'चमकीला'साठी वाढवलं १५ किलो वजन, आता जिममध्ये गाळतेय घाम - Marathi News | Parineeti Chopra gained 15 kg for 'Chamkila', now sweating in the gym | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परिणीती चोप्राने 'चमकीला'साठी वाढवलं १५ किलो वजन, आता जिममध्ये गाळतेय घाम

Parineeti Chopra : लग्नानंतर परिणीती चोप्रा अक्षय कुमारसोबत 'मिशन रानीगंज' चित्रपटात दिसली आणि लवकरच ती इम्तियाज अलीच्या 'चमकीला' चित्रपटात दिसणार आहे. ...

अमूलकडून विकी कौशलला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Vicky Kaushal applauds from Amul; Special post shared | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमूलकडून विकी कौशलला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट

'सॅम बहादुर'  चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार - Marathi News | Salman Khan s Tiger 3 will release on OTT platform Amazon Prime soon starring katrina kaif Emran Hashmi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली, 'टायगर 3' OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

सलमानचा टायगर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार याबद्दल अपडेट समोर आलं आहे. ...

"मला दिग्दर्शकाला किस करायंच आहे, रणबीरच्या पायाला...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | animal ram gopal verma controvertial statement after watching ranbir kapoor movie said i want to lick her feet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला दिग्दर्शकाला किस करायंच आहे, रणबीरच्या पायाला...", 'ॲनिमल' पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त वक्तव्य

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'ॲनिमल' सिनेमा पाहिल्यानंतर केलेलं विधान चर्चेत आलं आहे.  ...

'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल दिसणार 'आश्रम 4'मध्ये; जाणून घ्या कधी येणार पुढचा सीझन... - Marathi News | Bobby Deol in Aashram Season 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल दिसणार 'आश्रम 4'मध्ये; जाणून घ्या कधी येणार पुढचा सीझन...

'आश्रम' या वेबसिरीजचे तीनही सीझन हिट ठरले. त्यानंतर चाहते 'आश्रम 4' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

एकेकाळी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे;अभिनयाला कॉमेडीची जोड देत मिळवली नवी ओळख - Marathi News | Bollywood Actor comedian javed jaffrey struggle and inspiring story on his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मुलाची शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे; अभिनयाला कॉमेडीची जोड देत मिळवली ओळख

जावेद जाफरी हे क्वचितच कोणाला माहित नसेल. अभिनेता ते प्रसिद्ध कॉमेडियन हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. जाणून घेऊया या अभिनेत्याच्या प्रवासाबद्दल... ...

'शहरी बाबू' गाण्यावर अभिनेत्री मुमताज यांनी आशा भोसलेंसोबत धरला ठेका, Video व्हायरल - Marathi News | bollywood actress Mumtaz dances with Asha Bhosle on Shehari Babu song video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शहरी बाबू' गाण्यावर अभिनेत्री मुमताज यांनी आशा भोसलेंसोबत धरला ठेका, Video व्हायरल

76 वर्षीय अभिनेत्री मुमताज यांचा डान्स, ९० वर्षीय आशा भोसले यांनीही केली सोबत ...