Join us

Filmy Stories

OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर - Marathi News | sameera reddy climbs karnataka highest peak with 2 month daughter nyra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन ‘या’ अभिनेत्रीने सर केले कर्नाटकातील सर्वात उंच शिखर

होय, अडीच महिन्यांच्या मुलीला घेऊन तिने काय करावे तर कर्नाटकातील Mullayanagiri  हे सर्वात उंच शिखर सर केले. ...

'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू - Marathi News | Patna floods: 'Maine Pyar Kiya' singer Sharda Sinha rescued by NDRF after 18 hours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मैंने प्यार किया' फेम गायिका शारदा सिन्हा अडकल्या पटनातील पूरात, तब्बल १८ तासानंतर केलं रेस्क्यू

'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या गायिका शारदा सिन्हा पटनामध्ये आलेल्या पुरामध्ये अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. ...

‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Have you seen Rakhi Sawants Pic with Her Sister | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वादग्रस्त राखी काही दिवसांपूर्वी तिच्या कथित लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली. एका अनिवासी भारतीयाशी लग्न केल्याचा दावा राखीने केला होता. ...

बिपाशा बासूच्या पतीने या अभिनेत्रीसोबत केले होते पहिले लग्न, आता दिसते अशी - Marathi News | shraddha nigam ex-wife of karan singh grover here some unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बिपाशा बासूच्या पतीने या अभिनेत्रीसोबत केले होते पहिले लग्न, आता दिसते अशी

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या संसारात आनंदी आहेत. बिपाशासोबतचे करणचे तिसरे लग्न. त्याआधी अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत करणने पहिले लग्न केले आणि जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न. ...

'बाहुबली'मधील भल्लालदेवची अशी झाली अवस्था, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Bahubali Fame Rana Daggubati Looks Very Slim In His New Instagram Post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाहुबली'मधील भल्लालदेवची अशी झाली अवस्था, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

राणा दग्गुबातीने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांना त्याची काळजी वाटत आहे. ...

बॉबी देओल नुकताच मुंबईत दिसला पत्नीसोबत, एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते त्याची पत्नी - Marathi News | bobby deol spotted with wife tanya outside Mumbai hotel | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉबी देओल नुकताच मुंबईत दिसला पत्नीसोबत, एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते त्याची पत्नी

बॉबीला नुकतेच त्याच्या पत्नीसोबत मुंबईमधील एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आले. ...

अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण? - Marathi News | Deepika padukone tweeted to shahrukh khan you were supposed to call me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?

शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर आहे. गेल्या वर्षी शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही ...

SEE PICS: लग्नाआधीच गुडन्यूज देणा-या कल्कीने शेअर केला बेबी बम्पचा फोटो - Marathi News | kalki koechlin is enjoying pregnancy flaunts baby bump | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS: लग्नाआधीच गुडन्यूज देणा-या कल्कीने शेअर केला बेबी बम्पचा फोटो

होय, कल्की आई होणार आहे. ते सुद्धा लग्नाआधी. ...

संजय कपूरला मिळाला Most Inspiring Bollywood Actor पुरस्कार, नेटिझन्सनी उडवली अशी खिल्ली - Marathi News | Sanjay Kapoor receives the award for Most Inspiring Indian Bollywood Actor in UK, got trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय कपूरला मिळाला Most Inspiring Bollywood Actor पुरस्कार, नेटिझन्सनी उडवली अशी खिल्ली

संजयला राजा वगळता एकही हिट चित्रपट देता आला नाही. पण तरीही त्याला मोस्ट इन्सपायरिंग इंडियन बॉलिवूड ॲक्टर हा पुरस्कार मिळाल्यामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. ...