'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या गायिका शारदा सिन्हा पटनामध्ये आलेल्या पुरामध्ये अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. ...
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या संसारात आनंदी आहेत. बिपाशासोबतचे करणचे तिसरे लग्न. त्याआधी अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत करणने पहिले लग्न केले आणि जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न. ...