हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडलाही याचा फटका बसला आहे. एकीकडे अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलले जात असताना चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली जात आहे. असे अनेक बदल या कोरोना व्हायसरमुळे दिसून येत आहेत. जाणून घेऊया काय काय बदल होत आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीम ...
मॉल, रेस्टॉरंट-हॉटेल्समध्ये जाणे टाळावे, क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत किंवा त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाटच पाहायला मिळत आहे. ...