महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. यानंतर लगेच रणबीर कपूर, नीतू सिंग कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी पसरली. ...
अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. ...
उर्वशी रौतेलाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. शॉवर घेतानाचा हा तिचा फोटो आहे.फोटो 'सनम रे' सिनेमाच्या सीनमधला आहे. ...
आता ताज्या बातमीनुसार कळते की उर्वशीला अमिताभ बच्चन यांच्यासह सुपरहिट सिक्वलची ऑफर देण्यात आली होती पण वेळ मिळाला नसल्यामुळे ती तो सिनेमा करू शकली नाही. ...
तिच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला कोविड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. चाचणी केल्यानंतर समजले की, तिच्याबरोबर कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. ...
बॉलिवूडच्या सर्वांत हॉट जोडयांपैकी एक असलेली अभिनेता अरबाज खान आणि त्याची इटालियन गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी यांची जोडी. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजचं जॉर्जियाशी नातं तयार झालं. ...