Join us

Filmy Stories

माझ्या भावांना कोरोनाने नाही तर अपयशी आरोग्य यंत्रणेने मारले...! अभिनेत्री मीरा चोप्रा संतापली - Marathi News | Meera Chopra: My cousins didn’t die of Covid, but lack of medical infrastructure | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माझ्या भावांना कोरोनाने नाही तर अपयशी आरोग्य यंत्रणेने मारले...! अभिनेत्री मीरा चोप्रा संतापली

गेल्या 10 दिवसांत प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना गमावले. या दोन सदस्यांच्या मृत्यूसाठी मीराने सरकारला जबाबदार ठरवले आहे ...

मुलाच्या जन्मानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री, 105 किलो झाले होते वजन - Marathi News | Sameera reddy reveals her postpartum depression as weighed 105 kgs after son was born | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलाच्या जन्मानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री, 105 किलो झाले होते वजन

आपल्या पहिल्याच म्युझिक व्हिडिओमुळे तिने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. ...

जे बात!! प्रभासच्या सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रूग्णांसाठी दान केला - Marathi News | Prabhas starrer Radhe Shyam filmmakers donate set property to a hospital | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जे बात!! प्रभासच्या सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रूग्णांसाठी दान केला

‘राधे श्याम’च्या मेकर्सचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय कौतुक ...

ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद - Marathi News | Tiger Shroff Mother Ayesha Shroff's Deadlifts 95kgs, reason of motivation to others | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद

या वयातही आयशा श्रॉफ यांचा फिटनेस पाहून सारेच थक्क झाले आहेत. आयशा यांचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. ...

हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर - Marathi News | Twinkle Khanna calls husband Akshay Kumar her ‘specific device’ to get perfect photos! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हो माझ्याकडे नवरा आहे, जो...! युजरच्या प्रश्नावर ट्विंकल खन्नाचे मजेशीर उत्तर

Mrs Funnybonesच्या पोस्टची नाही, या मजेशीर उत्तराची आहे चर्चा ...

लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही - Marathi News | pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating with aaishvary thackeray | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

गेल्या अनेक दिवसांपासून अलायाच्या डेटींगच्या चर्चा आहेत. या चर्चांबद्दल विचारले असता, पूजाने बिनधास्त मत मांडले. ...

विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात - Marathi News | Birthday special vijay deverakonda inside house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात

Happy Birthday Vijay Deverakonda: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणींच्या गळ्यातील तो ताईत आहेत. आज त्याचा वाढदिवस. ...

जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका! - Marathi News | social reaction on javed akhtar tweet praising maharashtra govt on corona crisis | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका!

Javed Jkhtar Tweet : संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. स्थिती बिकट आहे. अशास्थितीत गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut post deleted by instagram which she shared after covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत

ट्विटरने अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली. पण आता इन्स्टाग्रामनेही कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आणि ती जाम भडकली. ...