Join us

Kangana Ranaut on the sets of Dil Hai Hindustani

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 10:28 IST

आपला आगामी चित्रपट रंगूनच्या प्रमोशनसाठी कंगना रणौतने नुकतेची दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर आली होती. यावेळी गायिका सुनिधी चौहानच्या गाण्यावर तिने ताल धरला.

आपला आगामी चित्रपट रंगूनच्या प्रमोशनसाठी कंगना रणौतने नुकतेची दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर आली होती. यावेळी गायिका सुनिधी चौहानच्या गाण्यावर तिने ताल धरला. सुनिधी चौहान आपला रॉकिंग परफॉर्मन्स दिल है हिंदुस्तानीच्या स्टेजवर देताना.कार्यक्रमाच्या ठिकाणी कंगना खूपच खूश मूडमध्ये दिसत होती. सुनिधी ही कंगानासोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.'दिल है हिंदुस्तानी' या रिअँलिटीच्या जजेससह कंगना आणि सुनिधीने अशी कॅमेरासमोर मस्त पोझ दिली.कंगनाने परिधान केलेली साडी तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत होते तर सुनिधीनी परिधान केलेल्या गाऊनमध्ये तिही सुंदर दिसत होती.कंगनाने घातलेल्या डीप बॅकलेस ब्लाउजमध्ये ती भलतीच हॉट दिसत होती.कार्यक्रमादरम्यान कंगनाची अशी सुंदर पोझ कॅमेऱ्यात कैद झाली.कंटेस्टंसह कंगना आणि सुनिधीने धमाल, मजा-मस्ती केली.