इम्रानचे पुस्तक मराठीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 10:35 IST2016-05-31T05:05:58+5:302016-05-31T10:35:58+5:30
इम्रान हाश्मीने त्याचा मुलगा अयान याच्या आजारपणात लिहिलेले द किस ऑफ लाइफ हे पुस्तक मार्च महिन्यात इंग्रजी भाषेत प्रकाशित ...
.jpg)
इम्रानचे पुस्तक मराठीत
इ ्रान हाश्मीने त्याचा मुलगा अयान याच्या आजारपणात लिहिलेले द किस ऑफ लाइफ हे पुस्तक मार्च महिन्यात इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले होते. पुढील महिन्यात हे पुस्तक मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रकाशित होणार आहे. इम्रानचा मुलगा साडे तीन वर्षांचा असताना त्याला कर्करोग झाला होता. पण एक-दीड वर्षांच्या उपचारानंतर आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्याने आपल्या आजारपणाला कशाप्रकारे तोंड दिले याविषयी इम्रानने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे.