पुन्हा एकत्र काम करायला बिप्स-करण तैय्यार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 10:09 IST2016-05-31T04:39:22+5:302016-05-31T10:09:22+5:30

 करणसिंग ग्रोव्हर यांनी ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम केले त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. मग गोवा रोड ट्रिप, ...

Bipes-Karan Tyyar to work together again ... | पुन्हा एकत्र काम करायला बिप्स-करण तैय्यार....

पुन्हा एकत्र काम करायला बिप्स-करण तैय्यार....

 
रणसिंग ग्रोव्हर यांनी ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम केले त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. मग गोवा रोड ट्रिप, नाईट आऊटींग, डेटिंग करायला त्यांनी सुरूवात केली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी लग्न केले.

आणि आता नुकतेच ते त्यांच्या मालदीव्ह्ज येथील हनीमूनहून परतले आहेत. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले,‘ जर एखादी स्क्रिप्ट चांगली असेल तर आम्ही एकत्र काम करायला तयार आहोत. चित्रपटातील किसींग सीन्स आणि इंटीमेट सीन्स करायचे की नाही हे अद्याप आम्ही ठरवलेले नाही. पण, नक्कीच चांगल्या स्क्रिप्टचा विचार करू.’