Maharashtra Assembly Election 2024 - News

धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी उमेदवाराने स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं उघड - Marathi News | Shocking the candidate fired at his own house for sympathy in the assembly elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीसाठी उमेदवाराने स्वतःच्याच घरावर गोळीबार केल्याचं उघड

उमेदवारासह तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ...

आम्ही नशीबवान... मुख्यमंत्र्यांनी लाखमाेलाची मदत करत राखला मान..! - Marathi News | We are lucky... Chief Minister has helped Lakhmela. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही नशीबवान... मुख्यमंत्र्यांनी लाखमाेलाची मदत करत राखला मान..!

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली सही केली, ती चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या मदतीच्या अर्जावर. ...

एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!' - Marathi News | Eknath Shinde DCM : Eknath Shinde becomes Deputy Chief Minister at the last minute; But, in Maharashtra, 'picture is still pending..!' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्री झाले; पण, महाराष्ट्रात 'पिक्चर अभी बाकी है..!'

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर आज अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली सही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला मदत  - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis's first signature on Chief Ministers Relief Fund file, help to Pune patient Chandrakant Shankar Kurhade for bone marrow transplant treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली सही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला मदत 

Chief Minister Devendra Fadnavis : पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी पहिली सही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. ...

हम सब एक है! शपथविधी सोहळ्यात दिसली NDA ची 'पॉवर'; PM मोदींच्या कृतीने जिंकलं मन - Marathi News | Maharashtra CM Swearing Ceremony : Hum Sab Ek Hai! Grand alliance and NDA's 'power' seen in Maharashtra's swearing-in ceremony; PM Modi's action won hearts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हम सब एक है! शपथविधी सोहळ्यात दिसली NDA ची 'पॉवर'; PM मोदींच्या कृतीने जिंकलं मन

Maharashtra CM Swearing Ceremony : या शपथविधीसाठी NDA तील सर्व घटकपक्षाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी PM मोदींनी सर्व नेत्यांची भेट घेतली. ...

'मी पुन्हा येईन' ही घोषणा रोज व्हायला हवी, कारण...; अमृता फडणवीसांची शपथविधीनंतर प्रतिक्रिया - Marathi News | Amruta Fadnavis first reaction after CM Devendra Fadnavis oath taking ceremony for Maharashtra well being | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी पुन्हा येईन' ही घोषणा रोज व्हायला हवी, कारण...; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Amruta Fadnavis on CM Devendra Fadnavis oath taking ceremony : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्नी अमृता फडणवीस काय म्हणाल्या... वाचा सविस्तर ...

मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...” - Marathi News | maharashtra mahayuti govt cm swearing in ceremony ncp ap group chhagan bhujbal reaction over eknath shinde took oath as dcm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...”

Maharashtra CM Swearing-in Ceremony: प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

"काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू” नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "Even if the strength of the Congress is reduced, the courage will remain, we will ask the government to answer for the benefit of the people" warned Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू”

Maharashtra Assembly Election 2024 Result: काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु  हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला.  ...