Maharashtra Assembly Election 2024 - News

न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; असा योगायोग की... - Marathi News | Neither the past, nor the future...! Two pairs of brothers will sit in the Maharashtra assembly; Who will get the ministry? Nitesh Rane, nilesh rane, uday Samant, kiran Samant mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; असा योगायोग की...

Rane, Samant Brothers: महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे. ही किमया केली आहे कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधुंनी. आणखी एक योगायोग खातेवाटप झाल्यावर होणार... ...

मी २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत स्वत:ची तुलना केली तर...; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'मन की बात'! - Marathi News | In the last 10 years i have become more matured says Chief Minister devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत स्वत:ची तुलना केली तर...; मुख्यमंत्र्यांची 'मन की बात'!

राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांत आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री? - Marathi News | Satish Chavan's re-entry in Ajit Dada's tent? Supporters' hoardings spark political debate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री?

छत्रपती संभाजीनगरमध्ये लावलेल्या समर्थकांच्या होर्डिंग्जमुळे राजकीय चर्चांना उधाण ...

राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स तपासणीसाठी अर्ज - Marathi News | Application for checking EVM VVPAT machines in 95 assembly constituencies of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स तपासणीसाठी अर्ज

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या संचातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचा डेटा क्लियर करण्यात येऊन अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात येते. ...

एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधी होणार होता, शेवटच्या क्षणी...; विरोधकांचा दावा, काय घडलं? - Marathi News | BJP was Decided to take swearing-in ceremony without Eknath Shinde- Sanjay Raut, Supriya Sule Targeted Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधी होणार होता, शेवटच्या क्षणी...; विरोधकांचा दावा, काय घडलं?

प्रचंड बहुमत असलेल्या पक्षाच्या हाताखाली तुम्ही काम करता तेव्हा तुमच्यावर ही वेळ येते असंही संजय राऊतांनी म्हटलं. ...

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती; आमदारांच्या शपथविधीची तयारी - Marathi News | Appointment of Kalidas Kolambakar as Interim Speaker of Vidhan Sabha; Preparation for swearing in of MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती; आमदारांच्या शपथविधीची तयारी

मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.  ...

मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..! - Marathi News | Chief Minister, two Deputy Chief Ministers take oath names of cabinet are in the bouquet: Who will be crowned in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..!

मुख्यमंत्री, दाेन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ, मंत्रिमंडळाची नावे गुलदस्त्यातच : पुण्यात कोणाच्या गळ्यात पडेल माळ ...

शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप - Marathi News | Shiv Sena upset over swearing-in ceremony Seating arrangement; Allegation of negligence, BJP, NCP leaders was on Stage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप

प्रशासनाकडून कळत नकळत झालेली चूक आहे ती मान्य करावी लागेल असं किरण पावसकर यांनी सांगितले.  ...