Maharashtra Assembly Election 2024 - News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Jayant Patil responded to BJP's slogan of 'Ek Hain To Seif Hai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील धुळ्यात 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा देत प्रचारसभांना सुरुवात केली. ...

“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar criticized bjp and pm modi in campaign rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? ...

“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 prakash ambedkar said if uddhav thackeray bags checked then there is no need to create issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली, यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ...

शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..." - Marathi News | Maharashtra Assembly Elections 2024 Raj Thackeray replied to Sharad Pawar on the debate over casteism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."

शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी पुण्यातील एक उदाहरण देऊन प्रत्युत्तर दिलं आहे. ...

गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा - Marathi News | Gevroi once again fighting Badamrao Pandit and VIjaysinha Pandit uncle-nephew; Two-time MLA Laxman Pawar also challenged | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा

गेवराईत पुन्हा एकदा काका-पुतण्यातच लढत; दोन वेळचे आमदार लक्ष्मण पवारांचेही आव्हान ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार - Marathi News | Maharashtra VIdhan Sabha Eection 2024 Ajit Pawar said he will come with a lead of one lakh, Yugendra Pawar's counterattack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार

Maharashtra VIdhan Sabha Election 2024 : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. ...

Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण... - Marathi News | BJP's run in Election Commission; Complaint filed against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...

भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना याबाबत माहिती दिली. ...

अपक्ष उमेदवाराचा फोटो अन् चिन्ह दुसरे असलेल्या पॅम्प्लेटचे वर्तमानपत्रातून वितरण; गुन्हा दाखल - Marathi News | Distribution of pamphlets from newspapers with independent candidate's photo and different symbol; Filed a case | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपक्ष उमेदवाराचा फोटो अन् चिन्ह दुसरे असलेल्या पॅम्प्लेटचे वर्तमानपत्रातून वितरण; गुन्हा दाखल

माजलगाव शहरातील प्रकार, राजकीय पत्रके वाटणे हा दखलपात्र अपराध ...