लाईव्ह न्यूज :

Osmanabad Constituency

Live News in Marathi

News Osmanabad

उस्मानाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाऊबंदकीच्या लढतीत कोण बाजी मारणार? ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर - Marathi News | Osmanabad Lok Sabha election results 2019: Who will be will in osmanabad? Omprakash Rajneambalkar leads the front | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाऊबंदकीच्या लढतीत कोण बाजी मारणार? ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर

Osmanabad Lok Sabha election results 2019: भाऊबंदकीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे.  ...

बाईकची पैज...ओमराजे हरणार की जिंकणार?; 'त्या' दोघांनी स्टॅम्प पेपरवर केला करार - Marathi News | Osmanabaad elections result two villagers signed the contract on stamp paper | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बाईकची पैज...ओमराजे हरणार की जिंकणार?; 'त्या' दोघांनी स्टॅम्प पेपरवर केला करार

निवडणुकीच्या रिंगणात बाजी कोण मारणार याचीच चर्चा गावागावात चौकाचौकात सुरु असताना पाहायला मिळते.  ...

उस्मानाबादेत कौटुंबिक वादाची किनार - Marathi News |  Family Promise Edge in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत कौटुंबिक वादाची किनार

राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे नात्याने चुलत भाऊ. मात्र, त्यांच्या कुटुंबातील वैर जगजाहीर आहे. ...

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी - Marathi News | 62 percent polling in the state; EVM Impairment Complaint | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान; ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात दहा मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. ...

मतदानाच्या गोपनीयतेचा भंग;उस्मानाबादेत १० जणांवर गुन्हे - Marathi News | Violence of voting conflicts; Crime against 10 people in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मतदानाच्या गोपनीयतेचा भंग;उस्मानाबादेत १० जणांवर गुन्हे

मतदानाचा केला होता फेसबुक लाईव्ह व्हिडीओ ...

गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण... - Marathi News | his parents and father will not give vote 'this' candidate to Maharashtra, lok sabha election osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे. ...

शिवसेना खासदाराच्या तक्रारीवरुन स्वपक्षीय उमेदवारावरच गुन्हा दाखल - Marathi News | Shiv Sena MP filed a complaint against own party candidate in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवसेना खासदाराच्या तक्रारीवरुन स्वपक्षीय उमेदवारावरच गुन्हा दाखल

व्हीडिओद्वारे बदनामी केल्याचे प्रकरण ...

सवंगडी सांभाळताना आले नाकीनऊ, कार्टून वारचा दी एण्ड - Marathi News | Naked, cartoon warrior | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सवंगडी सांभाळताना आले नाकीनऊ, कार्टून वारचा दी एण्ड

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत आहे़ ...