लाईव्ह न्यूज :

Kolhapur Constituency

Live News in Marathi

News Kolhapur

राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत - Marathi News | Raju Shetty should go to Kashi and do the sin: Sadabhau Khot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत

ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra Lok sabha Election Final Results 2019 : List of winner candidates with votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. ...

मोदी हेदेखील दहशतवादी संघटनेचे सदस्यच - आंबेडकर - Marathi News | Modi is also a member of the terrorist organization - Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी हेदेखील दहशतवादी संघटनेचे सदस्यच - आंबेडकर

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला. ...

जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Choose the government that gives courage to the soldiers - Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जवानांना हिंमत देणारे सरकार निवडा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातून धनुष्यबाण व कमळ ही दोनच चिन्ह दिल्लीला पाठवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...

'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले' - Marathi News | 'BJP makes the country a' business' to entrepreneurs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे. ...

Kolhapur Election: शिवाजी पेठेतील जनता धनशक्तीवाल्यांना गारद करील : राजेश क्षीरसागर - Marathi News | The people of Shivaji Peth will patronize the people of Dhanpatiya: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Election: शिवाजी पेठेतील जनता धनशक्तीवाल्यांना गारद करील : राजेश क्षीरसागर

शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेने गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद करण्यासाठी कंबर कसली आहे ...

'ए लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे आज कोल्हापुरात काय बोलणार? (सॉरी, काय दाखवणार?) - Marathi News | Today, welcome to Raj Thackeray by 'Raja Shetty' in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'ए लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे आज कोल्हापुरात काय बोलणार? (सॉरी, काय दाखवणार?)

भाजपानं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती. ...

राज्यातील ४२ हजार कैद्यांना मतदानाचा हक्क नाही - Marathi News | 42,000 prisoners in the state have no right to vote | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ४२ हजार कैद्यांना मतदानाचा हक्क नाही

राज्यातील ४४ कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ४२ हजार कैद्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ...