लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election

News Maharashtra

चेक पोस्टवर ड्युटी करण्यास नकार; शिक्षकास बजावली नोटीस - Marathi News | Refusal to do duty at the check post; Notice issued to the teacher | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चेक पोस्टवर ड्युटी करण्यास नकार; शिक्षकास बजावली नोटीस

कोरोना संचारबंदीनिमित्ताने लावलेल्या चेक पोस्टवर ड्युटी करण्यास एका शिक्षकाने नकार दिला आहे. या शिक्षकाने मोबाईलवर तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात कुचराई व गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक शरद राऊत यांना तहसीलदार महे ...

बेलवंडी परिसरातील कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Sensation of two bodies found in Kukadi Canal in Belwandi area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बेलवंडी परिसरातील कुकडी कॅनॉलमध्ये दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) असे दोन बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  ...

जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस  - Marathi News | Mumbai police enjoying a wake-up party | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे. ...

चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ - Marathi News | Lotus blossoms in Shrigondi during the battle of Churshi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चुरशीच्या लढतीत श्रीगोंद्यात फुलले कमळ

भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली. प्रत्येक निवडणुक ...

खासदार सुजय विखे 'किंगमेकर'च्या भूमिकेत; 'टार्गेट रोहित पवार'साठी यंत्रणा कामाला - Marathi News | Sujay Vikhe as Kingmaker in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार सुजय विखे 'किंगमेकर'च्या भूमिकेत; 'टार्गेट रोहित पवार'साठी यंत्रणा कामाला

मुख्यमंत्री आणि सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मर्जी देखील सुजय विखे यांनी संपादित केल्याचे दिसत आहे.  ...

पाचपुतेंच्या उमेदवारीचे खासदार सुजय विखेंकडून सुतोवाच - Marathi News | Sujay Vikhe, the Member of Parliament suggest pachapute will be candidate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाचपुतेंच्या उमेदवारीचे खासदार सुजय विखेंकडून सुतोवाच

मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले. ...