काँग्रेसने उमेदवारी देताना ऐनवेळी माजी आ.रामरतन राऊत यांना डावलले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने सुभाष रामरामे यांना आणि बसपाने अमर पंधरे यांना संधी दिली. एकूण नऊ उमेदवार जरी या मतदारसंघात निवडणूक रिं ...