सर्वोच्च न्यायालय एकदा दिलेल्या निर्णयाचा सहसा पुनर्विचार करीत नाही; कारण तो पूर्ण विचारांतीच दिलेला असल्याने आजपर्यंत अगदी अपवादानेच न्यायालयाने आपला निर्णय बदललेला आढळून येतो ...
आन संग सु की यांच्या नॅशनल लीग आॅफ डेमॉक्र सीने म्यानमारच्या संसदेतल्या ऐंशी टक्के जागा जिंकून पंचावन्न वर्षांच्या लष्करी राजवटीच्या जागी लोकानी निवडून दिलेले सरकार सत्तेवर येत आहे ...
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या बचावार्थ शरद पवार पुढे येणे त्यांच्या दृष्टीने पक्षकर्तव्य म्हणून कदाचित अनिवार्य असेलही पण भुजबळांनी घेतलेले निर्णय ...
शनिशिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी हिंदू स्त्रियांनी आंदोलन सुरू केले असतानाच मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश द्या अशी मागणी करीत मुसलमान समाजाच्या स्त्रियाही पुढे आल्या ...
आसाम, बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांतील ८२४ जागांसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. केंद्रशासित राज्य पुदुचेरीतसुद्धा निवडणुका होणार आहेत ...
मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ४० फूट लांब देवमाशाच्या कलेवराला सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. बातम्या बघून, वाचून अनेकजण हळहळले अन् आपापल्या कामाला लागले ...
जगातील सर्वात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती आहे सल्ले देणे. अलीकडे तर फुकटच्या सल्ल्यांना खूपच उधाण आले आहे. कोणीही उठतो आणि सल्ले देऊन मोकळे होतो ...