लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
खान्देशचे वीर चंदू आणि निशा - Marathi News | Veer Chandu and Nisha of Khandesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खान्देशचे वीर चंदू आणि निशा

खान्देशासाठी हा पंधरवडा आनंददायी घटनांनी भरलेला होता. चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाची सुटका झाली आणि... ...

नितीश-मोदी गुळपीठ! - Marathi News | Nitish-Modi gulpith! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नितीश-मोदी गुळपीठ!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा निश्चलनीकरणाचे समर्थन केले. निश्चलनीकरणामागचा उद्देश निश्चितपणे स्तुत्य होता ...

गणराज्यदिनाच्या शुभेच्छा ! - Marathi News | Happy Republic of the Republic! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गणराज्यदिनाच्या शुभेच्छा !

आज देश आपला ६७ वा गणराज्य दिन साजरा करीत आहे. सांसदीय लोकशाही, संघराज्य पद्धती, नागरी अधिकार आणि न्यायव्यवस्थेचे स्वायत्तपण ही घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये ...

...तोपर्यंत जलिकट्टूसारखे संस्कृती-संघर्ष अटळच! - Marathi News | Until then, the culture-struggle like Jalacultu was inaccessible! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तोपर्यंत जलिकट्टूसारखे संस्कृती-संघर्ष अटळच!

संस्कृती म्हणजे काय? ‘जलिकट्टू’ या खेळावरून तामिळनाडूत जो राजकीय व सामाजिक गदारोळ गेला पंधरवडाभर चालू आहे, त्यानं हा प्रश्न निर्माण केला आहे. ...

रस्त्यांनाच गतिरोध - Marathi News | Road closure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्त्यांनाच गतिरोध

औरंगाबादेत आकाराला येणारे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर (डीएमआयसी), जालन्याचा ड्रायपोर्ट हे प्रकल्प भविष्याच्या दृष्टीने मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी आहेत. ...

प्रजासत्ता ते महासत्ता - Marathi News | Republic of the powers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रजासत्ता ते महासत्ता

प्रजासत्ताक दिन अर्थात सामान्य माणसाच्या संविधानिक स्वातंत्र्याची ग्वाही ! भारताला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु हा स्वातंत्र्याचा उद्घोष ...

भंगारयात्रा - Marathi News | Breakage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भंगारयात्रा

शीर्षक वाचूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल. भंगाराची कधी यात्रा भरते का? तर होय. भरते. जगाच्या पाठीवर १९५ स्वतंत्र, सार्वभौम देश आहेत. प्रत्येक देशाच्या चालीरीती, परंपरा, सण-समारंभ, जीवनशैली ...

हे अंधश्रद्धांचे राजकारण - Marathi News | The superstition politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे अंधश्रद्धांचे राजकारण

जलिकट्टूच्या २१० बैलांनी देशाला बेजार केले आहे. तामिळनाडूच्या संस्कृतीत या सणाला मोठे महत्त्व आहे. त्यात रस्त्यावरून मोठमोठ्या बैलांना धावायला लावायचे ...

विरोध व्यक्त करण्याची पद्धत सभ्य असावी ! - Marathi News | The way of protest should be decent! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोध व्यक्त करण्याची पद्धत सभ्य असावी !

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन फारसे कामकाज न होताच समाप्त झाले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. तेसुद्धा त्याच मार्गाने जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...