Police raid on the Ladies Bar; 4 bargirls with 53 customers arrested | लेडीज बारवर छापा; ५३ ग्राहकांसह ४ बारगर्ल्स अटकेत
लेडीज बारवर छापा; ५३ ग्राहकांसह ४ बारगर्ल्स अटकेत

पनवेल - कळंबोली येथील लेडीज बारवर पोलिसांनी छापा टाकून ५३ ग्राहक आणि ४ बारगर्ल्स यांना अटक कळंबोली पोलिसांनीअटक केली आहे. कळंबोली येथील कॅप्टन बारवर पोलिसांचा शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकत ५३ ग्राहक व ४ बारबालांना अटक केली आहे . त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 


Web Title: Police raid on the Ladies Bar; 4 bargirls with 53 customers arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.