Anil Deshmukh Case : मूळ तक्रारदार ऍड. जयश्री पाटील आणि ऍड. घनश्याम उपाध्याय यांनी राज्य सरकारच्या याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याची परवानगी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे मागितली. ...
माझा भाऊ नितिन गडकरी मंत्री आहे. आयकर विभागात जे सोने पकडतात ते कमी किमतीत तुम्हाला माझे ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रूपये दया अशी बतावणी केली होती. ...
पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (५६, रा.भिरूड कॉलनी,भुसावळ) आणि पोकॉ. गणेश महादेव शेळके (३१, रा.पोलीस वसाहत,वरणगाव ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ...