सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:14 PM2021-07-25T18:14:38+5:302021-07-25T18:15:11+5:30

Suicide Case : याप्रकरणी सासरच्या चौघांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Married woman commits suicide after being harassed by her father-in-law; Four arrested | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

Next

औसा (जि. लातूर) : बोरवेलच्या विहिरीची मोटार आणण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेस सतत शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील खुंटेगाव येथील एका विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सासरच्या चौघांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Married woman commits suicide after being harassed by her father-in-law; Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.