दुबारपेरणी व कर्जामुळे पती-पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 07:20 PM2021-07-18T19:20:03+5:302021-07-18T19:20:27+5:30

Suicide Case : या पती-पत्नीने शेतात दुबारपेरणी केली शिवाय कर्जाचे आर्थिक विवंचनेत सापडल्याने आत्महत्या करण्यामागील प्राथमिक कारण असल्याची माहीती आहे.  

Husband and wife commit suicide due to double sowing and debt | दुबारपेरणी व कर्जामुळे पती-पत्नीची आत्महत्या

दुबारपेरणी व कर्जामुळे पती-पत्नीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देपती सुरज तूकाराम भारसाकळे (वय ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०) यांच्या कडे अडीच एकर शेती आहे.

अकोटः अकोट तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रुपागड या गावात आदिवासी समाजाचे पती-पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली. या पती-पत्नीने शेतात दुबारपेरणी केली शिवाय कर्जाचे आर्थिक विवंचनेत सापडल्याने आत्महत्या करण्यामागील प्राथमिक कारण असल्याची माहीती आहे.  पती सुरज तूकाराम भारसाकळे (वय ३५) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०) यांच्या कडे अडीच एकर शेती आहे.

Web Title: Husband and wife commit suicide due to double sowing and debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.