बाप बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी वडील अन् प्रियकरास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 07:51 PM2020-10-13T19:51:52+5:302020-10-13T19:52:43+5:30

Sexual Harrassment : ठाणे जिल्ह्यामधील  शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांनी व परिसरात राहणाऱ्या प्रियकर यांनी लैंगिक अत्याचार केले.

The father became a beast! Father and her lover arrested for sexually abusing minor girl | बाप बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी वडील अन् प्रियकरास अटक 

बाप बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी वडील अन् प्रियकरास अटक 

Next
ठळक मुद्दे या प्रकरणी पोलिसांनी 9 ऑक्टोबर 2020  रोजी  गुन्हा दाखल केला असून यामध्ये आरोपी असलेल्या मुलीचे वडील व प्रियकर यांना रविवारी 11 ऑक्टोबर रोजी अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी  दिली.

वासिंद -  शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या व त्यापासून गर्भवती राहिलेल्या पीडित मुलीचे वडील व प्रियकर यांना अटक करण्यात आली आहे.
   

ठाणे जिल्ह्यामधील  शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांनी व परिसरात राहणाऱ्या प्रियकर यांनी लैंगिक अत्याचार केले. यामध्ये ती पिडीत गर्भवती राहिली. यानंतर पीडितेला झालेले मुल मृत पावले. या प्रकरणी पोलिसांनी 9 ऑक्टोबर 2020  रोजी  गुन्हा दाखल केला असून यामध्ये आरोपी असलेल्या मुलीचे वडील व प्रियकर यांना रविवारी 11 ऑक्टोबर रोजी अटक केली असल्याची माहिती पोलीसांनी  दिली. सदर,  पीडित मुलगी सुखरूप असून नातेवाईक यांच्याकडे आहे.

Web Title: The father became a beast! Father and her lover arrested for sexually abusing minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.