Father and son got big relieffrom special court in Aircel - Mexis case | एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी पिता - पुत्राला कोर्टाचा दिलासा 
एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी पिता - पुत्राला कोर्टाचा दिलासा 

ठळक मुद्देपी. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत आहेत. दिल्लीतील विशेष कोर्टाने गुरुवारी एअरसेल-मॅक्सीस प्रकरणात चिदंबरम पिता - पुत्रांना अटकपूर्व जामीन दिल्याने मोठा दिलासा मिळाला

नवी दिल्ली - एअरसेल - मॅक्सिक प्रकरणी विशेष कोर्टाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या खटल्यामध्ये माजी अर्थमंत्री  पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने गुरुवारी एअरसेल-मॅक्सीस प्रकरणात चिदंबरम पिता - पुत्रांना अटकपूर्व जामीन दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पी. चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत आहेत.


Web Title: Father and son got big relieffrom special court in Aircel - Mexis case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.