गर्लफ्रेंडसाठी कायपण! गिफ्टमध्ये सोन्याचे दागिने देण्यासाठी प्रियकराने सराफाच्या दुकानावर टाकली धाड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 09:05 PM2020-08-12T21:05:38+5:302020-08-12T21:06:35+5:30

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती.

Anything for a girlfriend! To give gold jewelery as a gift, the lover looted the jwellery shop and ... | गर्लफ्रेंडसाठी कायपण! गिफ्टमध्ये सोन्याचे दागिने देण्यासाठी प्रियकराने सराफाच्या दुकानावर टाकली धाड अन्...

गर्लफ्रेंडसाठी कायपण! गिफ्टमध्ये सोन्याचे दागिने देण्यासाठी प्रियकराने सराफाच्या दुकानावर टाकली धाड अन्...

Next
ठळक मुद्दे आरोपीला त्याच्या वडिलांनीही मदत केल्याची माहिती पोलिसांकडून सांगितली जात आहे.

जौनपूरमध्ये ही घटना घडली आहे. प्रेयसीसाठी प्रियकराने साथीदारांच्या मदतीने सराफाच्या दुकानात धाड टाकली आणि लाखोंचे दागिने लंपास केले. याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रियकराकडे प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्याने साथीदारांसह सराफाचे दुकान लुटण्याचा कट रचला.

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र, त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सराफाचं दुकान लुटलं. यामध्ये आरोपीला त्याच्या वडिलांनीही मदत केल्याची माहिती पोलिसांकडून सांगितली जात आहे. आरोपींनी आधी दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दुकानावर धाड टाकली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

 

अलिशान कारमधून गोव्यातील कुख्यात गुंडाची मडगावात एन्ट्री

Web Title: Anything for a girlfriend! To give gold jewelery as a gift, the lover looted the jwellery shop and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.