एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या, मुलीवर बलात्कार झाल्याचं समजताच वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:23 PM2021-04-15T13:23:46+5:302021-04-15T13:26:15+5:30

येथील जट्टादा गावात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. घटना स्थळी पोहोचलेले पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Andhra Pradesh crime news)

6 members of a family killed by a man whose daughter was allegedly raped by a member juttada village of visakhapatnam Andhra Pradesh  | एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या, मुलीवर बलात्कार झाल्याचं समजताच वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या, मुलीवर बलात्कार झाल्याचं समजताच वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

googlenewsNext

 

विशाखापटनम - आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापटनम (visakhapatnam ) जिल्ह्यातील एका गावात गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील जट्टादा (juttada village) गावात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. घटना स्थळी पोहोचलेले पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (6 members of a family killed by a man whose daughter was allegedly raped by a member juttada village of visakhapatnam Andhra Pradesh)

सांगण्यात येते, की हत्या झालेल्या कुटुंबातील एका सदस्याने हत्येतील आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला होता. हे समजताच संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले. कथित बलात्कारी अद्यापही फरार आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या थरकाप उडविणाऱ्या घटनेची माहिती मिळताच, लोकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली आहे.

Web Title: 6 members of a family killed by a man whose daughter was allegedly raped by a member juttada village of visakhapatnam Andhra Pradesh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.