ज्युनियर रिषभ पंतची फटकेबाजी पाहिलीत का? नेटिझन्सनं केलाय कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:17 PM2020-09-15T20:17:55+5:302020-09-15T20:18:13+5:30

whatsapp join usJoin us
Young Boy's Superb Ball-striking Impresses Netizens; Gets Compared to Rishabh Pant | ज्युनियर रिषभ पंतची फटकेबाजी पाहिलीत का? नेटिझन्सनं केलाय कौतुकाचा वर्षाव

ज्युनियर रिषभ पंतची फटकेबाजी पाहिलीत का? नेटिझन्सनं केलाय कौतुकाचा वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लहान मुलगा लेफ्टी फलंदाजी करताना दिसत आहे. नेटिझन्स त्याची तुलना भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत याच्याशी करत आहेत. भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रानं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत!


अन्य महत्त्वाच्या बातम्या

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात? Rohit Sharmaच्या नेतृत्वाखाली IPL 2020त खेळणार?

IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

महेंद्रसिंग धोनीला Miss करतेय साक्षी; माहीला पाहण्याची व्यक्त केली इच्छा अन्... Video

क्रिएटिव्ह सौरव गांगुली; फोटोत दिसत होते पाकिस्तानी खेळाडू; दादानं केलं असं काही!

4 Days To Go: IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजात सात भारतीय!

JIO ग्राहकांसाठी नवा 'प्लॅन'; IPL2020 लाईव्ह पाहण्याचा करा 'प्लॅन'

Web Title: Young Boy's Superb Ball-striking Impresses Netizens; Gets Compared to Rishabh Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.