विराट कोहलीच्या आवाहनाला शिवम दुबेकडून हरताळ; नेटिझन्सनी घेतली कॅप्टनची शाळा

भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विराटनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

By स्वदेश घाणेकर | Published: November 16, 2020 01:02 PM2020-11-16T13:02:58+5:302020-11-16T13:04:12+5:30

whatsapp join usJoin us
Shivam Dube celebrating Diwali with firecrackers, Twitter schools Virat Kohli | विराट कोहलीच्या आवाहनाला शिवम दुबेकडून हरताळ; नेटिझन्सनी घेतली कॅप्टनची शाळा

विराट कोहलीच्या आवाहनाला शिवम दुबेकडून हरताळ; नेटिझन्सनी घेतली कॅप्टनची शाळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विराटनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात त्यांनं फटाके फोडू नका, असे आवाहन केलं होतं. पण, नेटिझन्सनं त्याला ट्रोल केलं. याचवेळी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील सहकारी शिवम दुबे यानं विराटच्या आवाहनला हरताळ फासला. दिवाळीचं सेलिब्रेशन करताना दुबेनं फोटो पोस्ट केले आणि त्यात तो फटाके फोडताना दिसत आहे. त्यानंतर नेटिझन्सही पुन्हा विराटची शाळा घेतली.  


नेटिझन्स काय म्हणतात ते पाहा?







 

Web Title: Shivam Dube celebrating Diwali with firecrackers, Twitter schools Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.